ग्रामपंचायत आसनगाव
नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.
ग्रामपंचायत गावातील नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्रामीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत.
अधिकारी आणि कर्मचारी
ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्यांची संपर्क माहिती

लोकनियुक्त सरपंच
सौ. रविनाताई अमर कचरे

उपसरपंच
श्री राहुल( सर)हरी चंदे

ग्रामपंचायत अधिकारी
श्री.उदयराज शेळके
ग्रामपंचायत आसनगाव
सामान्य माहिती
आसनगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. शहापूरपासून अंदाजे 0१ कि.मी. अंतरावर असून, जिल्हा मुख्यालय ठाणे येथून साधारण ३५ कि.मी. अंतरावर स्थित आहे. आसनगावचे पिन कोड 421601 असून टपाल मुख्य कार्यालय आसनगाव किंवा त्याच्या जवळील ग्रामीण डाकघर येथे उपलब्ध आहे.
कामगिरी
ग्रामपंचायत आसनगाव मध्ये मुख्यमंत्री समृद्धी योजना मधे काम चालू केले आहे या गावगाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत या साठी प्रयत्न करून स्वच्छ सुंधर आरोग्य विकसित होईल असे आवाहन आमच्यावर आहे
सेवा व सुविधा
मालमत्ता कर, पाणीपट्टी ऑनलाइन भरणा, शिक्षण समिती, स्वच्छता व आरोग्य सेवा, ग्राम पोर्टलवर संपर्क व माहिती
ग्रामविकास योजना
रस्ते, पूल, शिक्षण, महिला व बालकल्याण, डिजिटल ग्रामसेवा, जलसंधारण व रोजगार निर्मिती उपक्रम.
गावाची माहिती
ग्रामपंचायत
आसनगाव
ग्रामपंचायत स्थापना
३० मार्च १९५६
क्षेत्रफळ
७१५.२८.४१ हेक्टर
तालुका
शहापूर
जिल्हा
ठाणे
राज्य
महाराष्ट्र
लोकसंख्या (२०११)
१३१०४
पुरुष
७०३४
स्त्री
६०६१
कुटुंब संख्या
२०७७
मतदारांची संख्या
६९४८
लागवडी योग्य क्षेत्र
२१४.०८.१२ हेक्टर
बागायत क्षेत्र
- हेक्टर
अंगणवाडी
०८
जिल्हा शाळा
४
पोस्ट ऑफिस
01
तलाठी ऑफिस
01
आरोग्य उपकेंद्र
01
स्ट्रीट पोल
३५०
नळ कनेक्शन
२६९१
सर्वजानिक विहिर
०७
सर्वजानिक बोअर
१८
महिला बचत गट
१५०
प्रधानमंत्री घरकुल
७५
गावाचा नकाशा
योजना
नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आमच्या गावात राबवल्या जात आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
महात्मा गांधी रोजगार योजना
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रोजगाराची हमी
100 दिवस रोजगाराची हमी
विविध दाखले मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.
ऑफलाईन दाखला मागणी नमुना अर्ज:
दाखला मागणी अर्ज: जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा मालमत्ता कर आकारणी नोंदवही उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी अर्ज
आमच्या सेवा
नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र
पायाभूत सुविधा
जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज आणि सत्यापन सेवा
गृहनिर्माण योजना
योजना
प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज
आरोग्य सेवा
आरोग्य
प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण आणि आरोग्य तपासणी सुविधा
पाणी पुरवठा
पायाभूत सुविधा
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणी कनेक्शन सेवा
वीज कनेक्शन
पायाभूत सुविधा
नवीन वीज कनेक्शन आणि वीज संबंधी तक्रारींचे निराकरण
शिक्षण सहाय्य
शिक्षण
शिष्यवृत्ती, मिड-डे मील आणि शैक्षणिक सुविधांची माहिती
सामाजिक सुरक्षा
कल्याण
वृद्धावस्था पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर सामाजिक योजना
कर व परवाने
प्रशासन
मालमत्ता कर, व्यावसायिक परवाना आणि इतर कर संबंधी सेवा
ग्रामपंचायत माहिती
१४६९.४८ हेक्टर
ग्रामपंचायत क्षेत्रफळ
८.८ किमी
जि. प. ते अंतर
७
वार्ड संख्या
४४२१
कुटुंब संख्या












